शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
राजधानी मुंबईत मान्सन पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी आणि रविवारी वरुणराजाचे आगमन झाले. पावसाच्या या तडाख्यात वादळी वाऱ्याने काही झाडं उन्मळून पडल्याचे दिसून आले. ...
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती. ...
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही आज दिलासा दिला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. ...