शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
दबावाचे राजकारण रेटून ते पूर्णत्वास नेतानाच भाजपने आपल्या पारंपरिक मित्रपक्ष शिवसेनेला अखेर ‘युती’अंतर्गत कमी जागा देत लहान भावाची भूमिका स्वीकारायला तर भाग पाडले ...
बंडाळी होऊ नये म्हणून पत्रक काढून युतीची घोषणा केली असली, तरी जसजशी उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि जागावाटप स्पष्ट झाले, तसे शिवसेना-भाजपतील बंडाळीला तोंड फुटले आहे. ...
पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच अन् त्याही परंपरागत मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. ...