लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ; भाजपची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | BJP criticizes maharashtra vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ; भाजपची ठाकरे सरकारवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामकाज सोडून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासमोर लोटांगण घालत सुट्टीवर गेले असल्याची टीका सुद्धा भाजपने केली आहे. ...

महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी  - Marathi News | Dushyant Chaturvedi wins in Yavatmal Legislative Council elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. ...

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात... - Marathi News | maharashtra cm uddhav thackeray slams bjp on bullet train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनवरून भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प - Marathi News | Scissors to cover rising costs; Mumbai Municipal Corporation budget today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

आगामी वर्षात पालिकेवर आर्थिक संकट ...

युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम - Marathi News | The bjp and shiv sena government does not pay 'Aam Aadmi' premium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम

राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने ‘आम आदमी विमा योजने’साठीची प्रिमियमची रक्कमच भरलेली नाही. ...

यूआरपी मंजूर नसताना क्लस्टरची लगीनघाई का?; ठाणे शहर भाजपाचा आक्षेप - Marathi News | Cluster logging when URP is not allowed; Thane city BJP objections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यूआरपी मंजूर नसताना क्लस्टरची लगीनघाई का?; ठाणे शहर भाजपाचा आक्षेप

उद्घाटनास देवेंद्र फडणवीसांना बोलवा ...

महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर - Marathi News | Shiv Sena 96 Corporator in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर

काँग्रेसचे कांदिवली प्रभाग क्र. २८ मधील नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयावर सोमवारी लघुवाद न्यायालयाने शिक्कामोर्तब केले ...

मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार - Marathi News | shiv senas number of corporators will increase by one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार

शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा ...