शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला न लागता उद्धव ठाकरे यांनी वेळीच सावध होऊन, बाळसाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत यावे असेही आठवले म्हणाले. ...
महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजपा करत असल्याचे बोलले जातेय. ...
Narayan Rane : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. ...
मुख्यमंत्रिपदाच्या कामाच्या धावपळीत उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद येईल की नाही याची शाश्वती त्यांना नव्हती. मात्र २४ तासांत यंत्रणा कामाला लागली अन् आजारी सासऱ्यांच्या उपचाराचा खर्च भागला. ...