शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?

महाराष्ट्र : नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?; युती होताच भाजपाचा खोचक सवाल

अहिल्यानगर : सावेडी, मध्य भागातील प्रभागांवरच अडकली महायुती; प्रभाग बारामध्ये रस्सीखेंच

मुंबई : DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग

ठाणे : महायुती अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच हाेईल जागावाटप; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण

ठाणे : शिंदे यांच्या युतीच्या घोषणेने त्यांचेच सैनिक अस्वस्थ; भिवंडीचे चित्र : अगोदर दिले होते स्वबळाचे संकेत

ठाणे : उद्धवसेना ५०, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ४५ जागा लढणार महाविकास आघाडीचे झाले पक्के : मनसेला २५ तर काँग्रेस आली तर त्यांना देणार १५ जागा

कल्याण डोंबिवली : शिंदेसेना ६९, भाजप ५३ जागांचा शिंदेसेनेचा प्रस्ताव : दोघेही ठाम

ठाणे : मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली