शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

राष्ट्रीय : शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली

मुंबई : “५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

ठाणे : बदलापूर नगरपालिकेत निवडणूक प्रचाराचा स्तर घसरला

राष्ट्रीय : धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस

रत्नागिरी : खंडणीची तक्रार नावे वगळून देण्याची खेड पोलिसांची अट, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा आरोप

कल्याण डोंबिवली : युती धर्माविरुद्ध कोण वागत आहे? भाजपचे चव्हाण की शिंदेसेनेचे राणे?; कल्याण-डोंबिवलीत रंगला शिंदेसेना-भाजपमध्ये कलगीतुरा

रायगड : 'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका

महाराष्ट्र : “जो हिंदुत्व विसरला, तो अस्तित्व विसरला!”; DCM एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका