शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

नाशिक : ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांची मराठा समाजाच्या मेळाव्यात हजेरी, चर्चांना उधान; राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा

फिल्मी : अभिनेता गोविंदाचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश; करिष्मा, करिना कपूरही CM शिंदेंच्या भेटीला

कल्याण डोंबिवली : शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा 

ठाणे : “...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले

मुंबई : जागावाटपावरुन महाविकास आघाडीत वाद? सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला

महाराष्ट्र : भाजपा उमेदवाराविरोधात शिवसेना करणार बंडखोरी?; नवनीत राणांविरोधात प्रचंड नाराजी

सांगली : Lok sabha2024: सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी; नाराज काँग्रेसची बंडखोरीची तयारी?

कोल्हापूर : धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; पहाटे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर निर्णय

मुंबई : विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक

मुंबई : अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण