शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

महाराष्ट्र : लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीत कुणाचा बाप बसलाय; हे सर्वांनी पाहिलेलं आहे... 

महाराष्ट्र : Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई : 'केवळ विधानपरिषदेसाठी माझे नाव चर्चेत, दुसऱ्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही'

महाराष्ट्र : अजितदादांनी शब्द दिल्याने शिंदे-मिटकरी यांच्यात विधान परिषदेसाठी चुरस

सातारा : शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

सातारा : गरिबाचे पैसे परत करा अन्यथा हिसका दाखवू :शशिकांत शिंदे

नवी मुंबई : माथाडींच्या १०० कोटींच्या ठेवींचा अपहार; सीबीआय चौकशीची मागणी

महाराष्ट्र : पराभवानंतर उदयनराजेंनी म्हटलं 'सॉरी' चुकलो; पण शशिकांत शिंदेंनी दिलं 'असं' उत्तर

मुंबई : अखेर 'दोस्ती' जिंकली, उदयनराजेंकडून शशिकांत शिंदेंना 'जादू की झप्पी'