शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

महाराष्ट्र : “शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?

महाराष्ट्र : खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले

सातारा : विधान परिषदेसाठी सातारा जिल्ह्यातून फिल्डिंग, पक्षश्रेष्ठींकडे भेटीगाठी वाढल्या

मुंबई : विलीनीकरणाच्या चर्चेला शरद पवार गटाचा पूर्णविराम; “विषय आमच्याकडून बंद करण्यात येत…”

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत घमासान! 'त्या' विधानावर सुनील तटकरेंचा आक्षेप; विलीनीकरणावर आमदारांचं समर्थन

महाराष्ट्र : ...तर त्यांना योग्य उत्तर देईन, शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाबद्दलच्या लेखावरून सुनील तटकरेंचा संताप

सातारा : Satara ZP Election 2026: ‘घड्याळा’ला ‘तुतारी’ची साथ; जिल्ह्यात राष्ट्रवादी सुसाट !

सातारा : Satara ZP Election Results 2026: कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक

महाराष्ट्र : CM फडणवीसांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा पुन्हा दावा; अजितदादांची शपथ घेऊन सांगतो...