लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

छप्परफाड रिटर्न! वर्षभरात गुंतवणूकदार कोट्यधीश; ३७ पैशांचा शेअर ७४ ₹वर, १ लाखाचे १.९२ कोटी - Marathi News | kaiser corporation limited penny stocks gave multibagger returns in share market in just one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड रिटर्न! वर्षभरात गुंतवणूकदार कोट्यधीश; ३७ पैशांचा शेअर ७४ ₹वर, १ लाखाचे १.९२ कोटी

सुमारे ६ महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ १.५२ रुपये होती. आता हा स्टॉक ७४ रुपयांवर गेला आहे. तुम्ही घेतलाय का? ...

'या' कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढला, राकेश झुनझुनवालांना 215 कोटी रुपयांचा फायदा झाला! - Marathi News | Metro brands shares climb 10 percent rakesh jhunjhunwala gains Rs 215 crore rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढला, राकेश झुनझुनवालांना 215 कोटी रुपयांचा फायदा झाला!

या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना सुमारे 215 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ...

673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा - Marathi News | Shares of SBI can reach Rs 673, stocks are getting cheaper expert bullish on sbin | Latest business News at Lokmat.com

व्यापार :673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा

विविध ब्रोकरेज कंपन्यादेखील एसबीआयच्या या शेअर्सवर फिदा आहेत. ...

१४३० ₹वर जाणार TATA चा शेअर! गुंतवणूकदार झालेत मालामाल; तुम्ही घेतला की नाही? - Marathi News | tata group stock trent limited share may go up to 1430 rupees would be cross 52 week price know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१४३० ₹वर जाणार TATA चा शेअर! गुंतवणूकदार झालेत मालामाल; तुम्ही घेतला की नाही?

शेअर बाजाराच्या प्रतिकूल परिस्थितीत टाटाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला असून, येत्या काळात नवा उच्चांक गाठू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

कोसळधारा! Share Market ची १,४५७ अंकाची आपटी, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले - Marathi News | Share market plunged by 1457 points sinking 6 lakh crore investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोसळधारा! Share Market ची १,४५७ अंकाची आपटी, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले

मान्सूनच्या कोसळधारांचे वेध असताना दुसरीकडे शेअर बाजारात  गुंतवणूकदारांना कोसळधारेचा अनुभव येत आहे. ...

पेटीए, झोमॅटो, पॉलिसीबाझारसह ‘या’ शेअर्सचे ‘हाल बेहाल’, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले - Marathi News | paytm zomato nykaa policybazaar cartrade others new age cos worth less than rs 2 lakh crore now bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेटीए, झोमॅटो, पॉलिसीबाझारसह ‘या’ शेअर्सचे ‘हाल बेहाल’, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले

Stock Market Crash Investors Loss : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे. दरम्यान, सोमवारीही पेटीएम, झोमॅटो, नायकासह अनेक शेअर्स जोरदार आपटले. ...

२४,४०० टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न दिल्यानंतर आता ९ हजारांपार जाणार TATA समुहाचा हा कोट्यधीश स्टॉक - Marathi News | tata group share tata elxsi may go up to 9000 rupees expert bullish says buy sharekhan ratan tata company bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२४,४०० टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न दिल्यानंतर आता ९ हजारांपार जाणार TATA समुहाचा हा कोट्यधीश स्टॉक

Stock to buy tata group: टाटा समूहाचा एक शेअर ज्याने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. दीर्घकाळात, या शेअरनं आपल्या गुंतवणूकधारकांना कोट्यधीश बनवले आहे. ...

अमेरिकेचा भारतीय बाजाराला झटका, 'हे' पाच शेअर्स सर्वाधिक कोसळले; गुंतवणूकदार लुटले! - Marathi News | Record inflation hit the US stock market. The same effect was seen in the Indian stock market today. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा भारतीय बाजाराला झटका; पाच शेअर्स सर्वाधिक कोसळले, गुंतवणूकदार लुटले

विक्रमी महागाई अमेरिकेत शेअर बाजार पडला होता. त्याचाच परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून आला. ...