लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांच्या 'त्या' विधानावर प्रश्न विचारताच सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू - Marathi News | Baramati Lok Sabha Election - Sunetra Pawar got emotional, tears came from her eyes over Sharad Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या 'त्या' विधानावर प्रश्न विचारताच सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू

Lok sabha Election 2024: बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असून याठिकाणी अजित पवारांच्या आवाहनाला टोला लगावताना शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा उल्लेख बाहेरुन आलेले पवार असा केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

शरद पवार चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाहीत; जितेंद्र आव्हाडांचं पटेलांना प्रत्युत्तर - Marathi News | Jitendra Awhad targeted Praful Patel over his statement on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाहीत; जितेंद्र आव्हाडांचं पटेलांना प्रत्युत्तर

संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवतो. हे त्यांना काय कळणार, हे सत्तेसाठी वाटेल ते करतील असा टोला प्रफुल पटेलांना लगावला आहे. ...

माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवल्यामुळे...; फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले निंबाळकर? - Marathi News | madha bjp candidate Ranjitshinh Naik Nimbalkar reaction after meeting devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवल्यामुळे...; फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले निंबाळकर?

रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनीही नागपूर येथे जाऊन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ...

लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील - Marathi News | Baramati Lok Sabha Election - Ajit Pawar Group's Rupali Thombre Patil criticized Sharad Pawar's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील

सूना मूळ घराण्यातील नाहीत हे विधान अपमानास्पद आहे. शरद पवारांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.  ...

'लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची? 'शरद पवारांच्या 'त्या' विधानावर अंजली दमानियांचा सवाल - Marathi News | MP Sharad Pawar was questioned by social activist Anjali Damania over his criticism of Sunetra Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची? 'शरद पवारांच्या 'त्या' विधानावर अंजली दमानियांचा सवाल

Anjali Damania Sharad Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन खासदार शरद पवार यांना सवाल उपस्थित केला. ...

बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा! - Marathi News | sharad pawar met Kakade family after 55 years Also visited the residence of Chandrara taware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा!

Baramati Lok Sabha: अनेक दशके राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी त्यांच्या निंबूत या गावी जाऊन भेट घेतली. ...

देवेंद्र फडणवीसांनी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती - जयसिंह मोहिते पाटील  - Marathi News | Madha Lok Sabha Election - If Devendra Fadnavis had contacted, this time would not have come, Jaisingh Mohite Patil's displeasure with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती - जयसिंह मोहिते पाटील 

Madha Loksabha Election 2024: माढा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.  ...

...म्हणून आमचा पक्ष फुटला; शरद पवारांवरील टीकेला उत्तर देताना जयंत पाटलांचं वक्तव्य - Marathi News | So our party split up Jayant Patil statement in response to the criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून आमचा पक्ष फुटला; शरद पवारांवरील टीकेला उत्तर देताना जयंत पाटलांचं वक्तव्य

Sharad Pawar: शरद पवारांवरील विविध आरोपांना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...