लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

ऑडिशनला बोलावून मॉडल्सकडून ब्लू फिल्म शूट करुन घेतल्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड - Marathi News | Calling for an audition and shooting a blue film from the models; Mumbai shocking type revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑडिशनला बोलावून मॉडल्सकडून ब्लू फिल्म शूट करुन घेतल्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड

मॉडेल आर्थिक चणचणीतून जात असल्याने तिच्याकडून ब्लू फिल्म तयार करून घेण्यात आल्या. ...

अल्पवयीन मुलीसमोर पँटची झिप उघडणं गुन्हा नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल - Marathi News | holding minors hand and opening pants zip not sexual assault under POCSO says Bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीसमोर पँटची झिप उघडणं गुन्हा नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

अल्पवयीन मुलीचा हात पकडणं आणि तिच्यासमोर एखाद्या पुरुषानं पँटची झिप खोलणं गुन्हा नाही, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. ...

Video : साजिदने केले लैंगिक शोषण; अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला खळबळजनक आरोप  - Marathi News | Video : Sajid removes private part of sexual abuse; Actress Sherlyn Chopra made a sensational allegation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : साजिदने केले लैंगिक शोषण; अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला खळबळजनक आरोप 

Sexual Harrasment : शर्लिनने सांगितलं की, एका मुलाखतीत साजिद खानने तिच्याशी कशी वर्तणूक केली होती. सहा वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेबाबत शर्लिन सांगत आहे.  ...

लज्जास्पद! अंध मुलीवर नातेवाइकानेच केला लैंगिक अत्याचार - Marathi News | Shame! The blind girl was sexually abused by a relative | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! अंध मुलीवर नातेवाइकानेच केला लैंगिक अत्याचार

Crime News : या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात मुलीची वहिनी, वहिनीचा भाऊ आणि त्याचा मित्र अशा तिघांविरोधात पॉक्सोसह भादंवि कलम ३७६(एल), ५०६, ५०४, ३२३, ३४  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लव्ह जिहाद : धर्म लपवून ओढले प्रेमाच्या काळात, बंधक बनून दुष्कर्म करून केला निकाह   - Marathi News | Love Jihad : victim alleged for conversion and exploitation in madiyaon in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह जिहाद : धर्म लपवून ओढले प्रेमाच्या काळात, बंधक बनून दुष्कर्म करून केला निकाह  

Crime News : पीडितेचा आरोप आहे की, पतीच्या निधनानंतर सैजी अब्बास याने त्याचे नाव अर्जुन असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक वाढविली. ...

फेसबुकवर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual abuse of a young woman by introducing her on Facebook and showing her the lure of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

Sexual Abuse : दस्तुर नगरातील घटना : युवकाविरुद्ध गुन्हा ...

मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual abuse on two child showing the lure of chocolate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

Rape : याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुली ७ आणि ८ वर्षांच्या आहेत. ...

निंदनीय! २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला अन् विष देऊन केली हत्या - Marathi News | 20-year-old girl sexually abused and poisoned her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निंदनीय! २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला अन् विष देऊन केली हत्या

कासोदा येथील घटना, तिघा तरुणांसह महिलेविरुद्ध गुन्हा ...