SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Gensol Engineering: सक्तवसुली संचालनालयाने (ED) जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, कंपनीचे सहप्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलीये. ...
Blue Smart Investment: इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ब्लूस्मार्टच्या सह-संस्थापकावर निधीचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहे. ...
भारतीय बाजार नियामक सेबी (SEBI) जेनसोल इंजिनीअरिंगचे प्रवर्तक अनमोलसिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ...
Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या... ...