सुकळी येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात गुत्तेदारीचा व्यवसाय करत असलेले बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड या दोघा बंधूनी सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली ...
तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...
शाळांचा हंगाम सुरू होताच मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी पालकांची बाजारात गर्दी दिसू लागली आहे. नाशिक शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सिडको, सातपूर, नाशिकरोड येथील बाजारपेठा शालेय साहित्यांनी फुलून गेल्या असून, लहान मुलांची दप्तरे, ...
विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर ३७ लाख ५० हजार रुपयाचे अनुदान १५ जून रोजी वर्ग करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या दोन दिवस आगोदर शाळांना रक्क ...
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढलेले प्रमाण व तुलनेत विद्यार्थी मिळणे कठीण झाल्याने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांकडूनही विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे. ...