कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. ...
आश्रमशाळेचे स्वयंपाकगृह ज्या ठिकाणी आहे, तेथे विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केले जाते. धान्याचे गोदाम आदींची पाहणी केली. तिथे असलेल्या धान्य, कडधान्य व डाळीचे नमुने घेण्यात आले. प्रत्यक्ष विद्यार्थी व विद्यार्थिनींशी चर्चा करून त्यांच्याकडून समस्या जाण ...
नगरसेवक व शिक्षकांच्या सदर अभ्यास दौऱ्यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या शिक्षण समितीची सभापती वर्षा वासुदेव बट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत न.प. शाळांच्या शैक्षणिक विकासाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. गडचिरोली शहरात नगर पालिकेच्या ...
भाऊसाहेबनगर : के. के. वाघ शिक्षण संस्था आणि संस्थेचे क का वाघ विदयाभवन भाऊसाहेबनगर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मंगळवारी मोठया उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यासाठी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...