अहेरी पंचायत समिती अंतर्गत कमलापूरपासून केवळ चार ते पाच किमी अंतरावर लिंगमपल्ली हे गाव आहे. सदर गाव रेपनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावात आदिवासी समाज व एनटी प्रवर्गाचे लोक वास्तव्य करतात. येथे ४० ते ५० घरे आहेत. सदर गावातील विद्यार्थ्यांसाठ ...
मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला. ...
मुख्याध्यापक संघाच्या मदतीने जिल्ह्यातील १०० टक्के माध्यमिक शाळांचे लेखापरीक्षण लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही लेखाधिकारी संजय खडसे यांनी मुख्याध्यापक संघाला दिली. ...
जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेची मुले शनिवारी निसर्गाच्या सान्निध्यात रमली. निमित्त होते ‘एक शनिवार- बिनदप्तराचा’ या उपक्रमाचे. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. ...