मुलांनो पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. पोलीस त्यांची शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात, हेही जाणून घ्या. ठाणे शहर पोलिसांनी रेझिंग डे च्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पोलीस खात्याविषयीची माहिती गुरुवारी मोकळेपणाने दि ...
जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या आनंदाची सुखद उधळण करण्यासाठी गुरु कुलात भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच नृत्य व काव्यवाचन स्पर्धांचे देखील आयोजन केले होते. ...
पाटोदा : ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मंडळ अधिकारी रमेश खैरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे हे होत ...
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७३़५५ टक्के अंगणवाड्या या राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये भरत असून, शहरी भागात मात्र ९५ टक्के अंगणवाड्या किरायाच्याच इमारतींमध्ये भरत असल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे़ ...