लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

Coronavirus : कोरोनाच्या धसक्यामुळे इव्हेंट कंपन्यांचे करोडो रुपयांचे नुकसान - Marathi News | Coronavirus : Event companies lose of billions because of Corona's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : कोरोनाच्या धसक्यामुळे इव्हेंट कंपन्यांचे करोडो रुपयांचे नुकसान

मार्च ते मे हा इव्हेंटसाठी असतो सुगीचा काळ ...

कोरोनाच्या धास्तीने शाळांना सुट्या जाहीर कराना! - Marathi News | Corona Declaration Announces School Vacation! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाच्या धास्तीने शाळांना सुट्या जाहीर कराना!

यवतमाळातील १० जणांचा गट दुबई टूरवर जाऊन आल्यानंतर त्यातील एकजण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित ९ जणांना विषाणूची बाधा झालेली नसली तरी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण वॉर्डात निगराणीखाली ...

CoronaVirus : 'मुंबई-पुण्यासह पाच शहरांमधील थिएटर्स, जीम बंद; परीक्षांबाबत लवकरच घोषणा' - Marathi News | CoronaVirus : 'Theaters, gym closed in five cities including Mumbai-Pune; Announcement about the tests soon ', uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : 'मुंबई-पुण्यासह पाच शहरांमधील थिएटर्स, जीम बंद; परीक्षांबाबत लवकरच घोषणा'

सरकारकडून आज मध्यरात्रीपासून काही संस्था बंद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये व्यायामशाळा, जीम, चित्रपटगृहे, नाट्येगृहे, जलतरणतलाव यांचा समावेश आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळेसाठी निधीची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for laboratory funding at the Zilla Parishad School | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळेसाठी निधीची प्रतिक्षा

प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीसाठी तीन महिन्यांपूर्वी निधीचा प्रस्ताव शासनस्तराकडे सादर केला. ...

कोरोनामुळे बड्या शाळा ठेवणार बंद; शालेय शिक्षण विभागाचे कुठलेही आदेश नाहीत - Marathi News | Corona shut down big schools; There are no orders of the school education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे बड्या शाळा ठेवणार बंद; शालेय शिक्षण विभागाचे कुठलेही आदेश नाहीत

काही शाळांनी या दरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत नाही पाठविले तरी त्यांच्या श्रेयांक पद्धतीवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे सांगत दिलासा दिला आहे ...

किन्होळी जिल्हा परिषद शाळेला ठोकले टाळे - Marathi News | Kinhole Zilla Parishad avoids hitting school | Latest jalana News at Lokmat.com

जालना :किन्होळी जिल्हा परिषद शाळेला ठोकले टाळे

बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व इतर ठिकाणी असलेल्या शिक्षकांमधील वाद सीसीटीव्ही बसविण्याच्या कारणावरून समोर आला आहे ...

पिंपरीत शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या निविदा न मागविता थेट खरेदीचा ठराव - Marathi News | Direct purchase resolution without the tender of buying uniforms of school students in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या निविदा न मागविता थेट खरेदीचा ठराव

विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि १५ जून २०२० रोजी साहित्य पुरविणे आवश्यक आहे हे कारण पुढे ...

Coronavirus: अतितातडीच्या नसणाऱ्या सेवा काही दिवस बंद कराव्या: पंकजा मुंडे - Marathi News | Coronavirus: Schools should be closed for a few days Pankaja Munde said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: अतितातडीच्या नसणाऱ्या सेवा काही दिवस बंद कराव्या: पंकजा मुंडे

काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. ...