Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Satej gyanadeo patil, Latest Marathi News
सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती ...
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशन पत्र भरले. जाधव यांच्या मिरवणुकीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह जाधव समर्थकांनी या मिरवणुकीत उत्स्फू र ...
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे विद्ममान आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत. अवघ्या २९ वर्षांच ...
काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. ...
भाजप सरकार हे खोटे आणि फसवे आहे. या सरकारने बेरोजगारी वाढविली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या, शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत बळ द्या. महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीकडे तटस्थ म्हणून पा ...
‘गेल्या दोन दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात भेटायला येत असून, अनेकांशी चर्चा झाली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा,’ असा टोला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अनेकजण कॉँग्रेसच्या सं ...
समीर देशपांडे कोल्हापूर : काँग्रेसचे बहुतांशी नेते मनातून हरले असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी पक्षाने सतेज पाटील ... ...