लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा : मंदिराचे कुलूप तोडून चांदीच्या मूर्ती चोरी, दानपेटीही फोडली - Marathi News | Satara: The temple has broken the lamps and stolen silver idols and also donated the box | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मंदिराचे कुलूप तोडून चांदीच्या मूर्ती चोरी, दानपेटीही फोडली

सदरबाझार येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवाच्या पितळीच्या व चांदीच्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...

कोयना परिसरात पाऊस सुरूच, तारळी परिसरात जोर - Marathi News | Rains in the Koyna area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना परिसरात पाऊस सुरूच, तारळी परिसरात जोर

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून, कोयना परिसरात पावसाचे प्रमाण स्थिर आहे. तारळी धरण परिसरात पाऊस वाढल्याचे दिसून आले. २४ तासांत कोयनानगर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला असून, कण्हेर धरणात २४ तर बलकवडीत १४० क्युसेक पाण ...

खासदार, पंतप्रधान व्हा; पण वाटोळं करू नका - Marathi News | MP, become prime minister; But do not wait | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खासदार, पंतप्रधान व्हा; पण वाटोळं करू नका

आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त् ...

रामराज्यात महाभारत - Marathi News | Mahabharat in Ramrajya | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराज्यात महाभारत

सातारनामासचिन जवळकोटेफलटणच्या राजेंनी अधूनमधून साताऱ्यात यावं. विश्रामगृहात किंवा डीसीसीच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये बसून साताºयाच्या राजघराण्यातील दुश्मनीची खुंटी हलवून बळकट करावी, ही आजपर्यंतची परंपरा... परंतु काल साताºयाचे राजे थेट फलटणमध्ये घुसले. फ ...

साता-यात लष्करातील जवानाच्या पत्नीची आत्महत्या  - Marathi News | Satya, the wife of the Army man, committed suicide | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साता-यात लष्करातील जवानाच्या पत्नीची आत्महत्या 

घरगुती कारणातून सैन्य दलातील जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरात शनिवारी रात्री आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर (वय ३०,रा. कोंडवे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या.  ...

रोजगाराची साथ पण प्रदूषणामुळे लोणंदची वाट - Marathi News |  Due to the employment but also pollution, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रोजगाराची साथ पण प्रदूषणामुळे लोणंदची वाट

लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला. ...

बारशाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा : ग्रामीण भागातील चित्र - Marathi News | Illustrating the memory of freedom struggle in Barash's program: Pictures in rural areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बारशाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा : ग्रामीण भागातील चित्र

बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. ...

अंगणवाडीच्या लेकरांनाही इंग्रजी शाळांचाच लळा...मराठी भाषेवर कमी प्रेम - Marathi News |  The children of Anganwadi also take English school ... less love for Marathi language | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अंगणवाडीच्या लेकरांनाही इंग्रजी शाळांचाच लळा...मराठी भाषेवर कमी प्रेम

दिवसेंदिवस ग्रामीण भागात वाढत जाणारे इंग्रजी शाळांचे प्रस्त जणू मराठीचे अस्तित्वच धोक्यात आणणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असून, सध्या तरी परिसरातील इंग्रजी शाळांनी अंगणवाडीच्या ...