leopard SataraNews- जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे- नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. ...
Murder Sataranews-म्हसवे, (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नऊच्या सुमारास म्हसवे येथे उघडकीस आली. मन सून्न करणाऱ्या या घटनेने अनेक ...
highway Satara area pwd -पुणे-बंगलोर आशियाई महामार्गाचे विस्तारीकरण अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यातच शासकीय नियम धाब्यावर बसवून संबंधित यंत्रणेने पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. ...
Aundh Rain Farmar Satara-औंध परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील प्रमुख ज्वारीसह इतर पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच तोडणीसाठी आलेल्या ऊस पिकाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
phaltan Muncipal Corporation Satara- फलटण नगरपरिषदेच्या विविध विषय समिती व त्यांच्या सभापती निवडी मंगळवारी बिनविरोध पार पडल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला. ...
vegetable Farmar Satara- फलटण पश्चिम भागात बागायती क्षेत्र वाढले असले, तरी भाजीपाला पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. असेच बिबी येथील शेतकऱ्याने मेथीच्या भाजीला दर नसल्याने एक एकरातील मेथीच्या भाजीवर रोटावेटर फिरवला आहे. ...
Savitri Bai Phule Satara- नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. क्रांतिज्योतींचा समता व समानतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो. त्यांचा जन्मदिन संपूर्ण देशात सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नायग ...
CoronaVirus Satara- गत पंधरा दिवसात मलकापूरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ बाधित झाले असून त्यापैकी १ हजार ८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...