महेंद्र गायकवाड ।पाचवड : भारत सरकारच्या ओएनजीसीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडक राज्यांमध्ये भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासण्यासाठी विविध खासगी कंपन्यांना सर्वेक्षण करून चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लातूर ...
सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दु ...
माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे. ...
साताऱ्यातील साई संस्कृती सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर खेळताना एका अडीच वर्षीय बालकाने घराच्या दरवाजाच्या कड्या लावल्या अन् त्या उघडाव्या कशा हे त्यालाही सुचेना अन् बाथरूममध्ये अडकलेल्या आजीलाही काही कळेना. त्यामुळे दोघेही अडकून पडले. ...
सातारा येथील भोसले मळ्यातील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. ...
कार्डधारकांसाठी शासनाने सुरू केलेल्या नवीन नियमानुसार बारा अंकी फिडिंग नंबर नसलेल्या दोनशे ते तीनशे कार्डधारक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्या कुटुंबांचे हाल होत असून, कार्डधारक आंदोलन करण्य ...