तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटले होते. मात्र, आरक्षण बदलल्याने इतर चाचपणीसाठी सुरुवात करण्याची तयारी केली आहे. ...
पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत. ...
कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या. ...
यावेळी झालेल्या सोडत पद्धतीत अनुसूचित जाती महिला राखीव - गागोदे खुर्द, अनुसूचित जमातीमध्ये १४ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव तर ७ जागा या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. ...
अलिबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सचिन शेजाळ, सर्वपक्षाचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली. ...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली. ...