Sarpanch Reservation पूर्वी निबोळा, दहिगाव, पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी या सर्वसाधारण निघालेल्या सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. ...
grampanchyat sarpanch kolhapur- सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत इर्षा वाढते, त्यातून सामान्य उमेदवारांचे नुकसान होते, म्हणून राज्य शासनाने या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला. मात्र ...
sarpanch Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचयतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे. २ ...
तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटले होते. मात्र, आरक्षण बदलल्याने इतर चाचपणीसाठी सुरुवात करण्याची तयारी केली आहे. ...
पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत. ...
कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या. ...