शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद

महाराष्ट्र : ‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा

बीड : मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक

बीड : एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण

महाराष्ट्र : संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार...; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!

बीड : संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप

महाराष्ट्र : वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बीड : संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार कृष्णा आंधळेच्या वॉरंटसाठी अर्ज, सुनावणी पुढे ढकलली

राष्ट्रीय : देशमुख-मुंडे हत्या: ...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी