शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

सखी : संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड- सारण करायची गरजच नाही, १० मिनीटांत करा खोबरं-गुलकंदाचे चविष्ट मोदक

सखी : संकष्टी चतुर्थी स्पेशल : बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी संकष्टीला 'हा' उपाय अवश्य करा; कार्यसिद्धी होईल!

भक्ती : पौष संकष्ट चतुर्थी: कसे करावे व्रत? गणपती बाप्पा होईल प्रसन्न; चंद्रोदय वेळ जाणून घ्या

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: आज २०२४ मधील पहिली संकष्टी करताना 'या' गोष्टींची अवश्य घ्या काळजी!

भक्ती : Sankashti Chaturthi: संकष्टीचा उपास करताना आवर्जून टाळाव्यात अशा काही चुका!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023:गणपती अथर्वशीर्ष म्हणताना दिलेले नियम पाळले, तरच मिळतील परिपूर्ण लाभ!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: या वर्षाची शेवटची संकष्टी करताना लक्षात ठेवा 'या' चार गोष्टी; नवीन वर्षात होईल कष्टमुक्ती!

सखी : संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न

भक्ती : संकष्टी फळणार; बाप्पाचा आशीर्वाद मिळणार; आठवड्याभरात तुमच्याही राशीला मिळणार शुभवार्ता!