शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर गणपती प्रसन्न, लक्ष्मी राजयोगाचा लाभ; दत्तगुरु स्वामी शुभ करतील!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर बाप्पाची कृपा, नवीन कंत्राटातून नफा; येणी वसूल होतील, उत्तम काळ!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ५ राशींवर बाप्पाची कृपा, धनलाभ योग; महादेव होतील प्रसन्न, समसप्तक करेल शुभ!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: वर्षाखेर होणार आनंददायी, बाप्पाचा आशीर्वाद ठरणार बाराही राशींना फलदायी!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: २ राजयोग ५ राशींना वरदान, गणपती बाप्पाची अपार कृपा; धनवृद्धी संधी, लाभच लाभ!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी फेकू नका दुर्वांची जुडी; करा ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: बाप्पाची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर ठेवली असता वास्तूची होते भरभराट; जाणून घ्या वैशिष्ट्य!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: आर्थिक अडचणीतून निश्चितच होईल सुटका, एकदा अवश्य करा दुर्वांचा तोडगा!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: आठवड्याची सुरुवात संकष्टीने होणार, बाराही राशींना मंगलवार्ता तसेच शुभ संकेत मिळणार!

भक्ती : Angaraki Chaturthi 2023: २७ वर्षांनी अंगारकीला जुळून आला सर्वार्थसिद्धी योग; तुमच्या राशीला कोणता लाभ? वाचा!