शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: बाप्पाला वक्रतुंड ही ओळख मिळाली ती शनिदेवामुळे; कशी? वाचा ही गोष्ट!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: ज्यांचे मन अशांत आहे त्यांनी संकष्टीपासून सुरु करा अथर्वशीर्ष उपासना; वाचा नियम!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: मराठी नववर्षातील पहिली संकष्टी आहे खास; बाप्पाच्या आशीर्वादासाठी टाळा 'या' चुका!

सखी : संकष्टी चतुर्थी स्पेशल : करुन पाहा विड्याच्या पानाचे मोदक, हिरवेगार आणि गोड कमी पण चविष्ट

भक्ती : आज शिवजयंती व संकष्टी; त्यानिमित्ताने पाहूया महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या कसबा गणपतीचा इतिहास!

सखी : संकष्टी चतुर्थी स्पेशल : करा फक्त १० मिनिटांत होणारे साबुदाण्याचे मोदक, पौष्टिक आणि पचायलाही हलके

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: तुकोबारायांना गणरायात विठ्ठलरूप दिसले तो क्षण कसा होतो ते जाणून घ्या!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर गणपती प्रसन्न, लक्ष्मी राजयोगाचा लाभ; दत्तगुरु स्वामी शुभ करतील!

भक्ती : २१ वर्षांनी चमत्कार, स्वामींचा शब्द खरा ठरला; मंदार वृक्ष बहरला, सिद्धिविनायक सिद्ध झाला

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: फाल्गुन मासातील भालचंद्र संकष्टी आहे खास; बाप्पाची करा उपासना पूर्ण होईल आस!