लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, फोटो

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
Happy Anniversary: क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर प्रेमाच्या सामन्यातही संजू सॅमसनला पाहावी लागली पाच वर्ष वाट! - Marathi News | Sanju Samson Anniversary: How IPL Superstar's Love Story With Wife Charulatha Blossomed | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Anniversary: क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर प्रेमाच्या सामन्यातही संजू सॅमसनला पाहावी लागली पाच वर्ष वाट!