संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक करण्यात आलंय. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे नातेवाईक आहेत. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे ...
सध्या महाराष्ट्रात वाईनचा मुद्दा चांगलाच गाजतोय... सरकाराने किराणा दुकांनांना वाईन शॉप बनवून टाकलंय.. म्हणजेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिलीय. हा निर्णय घेण्यामागचे कारण काय अशी चर्चाही रंगलीय.. शेतकऱ्यांना फायदा होईल असं यामागचं कारण सांग ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी राजकीय खलबतं करतायत... पक्षाला लागलेली गळती... भाजपविरोधात उभं राहिलेलं बंड, मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणू ...
संजय राऊतांनी दिमाखात एक ट्विट केलं, पण राऊतांच्या या ट्विटमुळे भाजप खासदार पूनम महाजन भडकल्या. त्यांनी राऊतांना ट्विटरवरुनच खडसावलं आणि मग संजय राऊतांनी गुपचूपपणे हे ट्विट डिलीट केलं. राऊतांनी ट्विट करत जे व्यंगचित्र शेअर केलं होतं त्यात नेमकं काय ह ...
संजय राऊत यांनी देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता असं म्हटलंय.. तसेच शिवसेना देशात प्रत्येक राज्यात निवडणुका लढणार असही जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेना आता भाजपविरोधात हिंदुत्वाच्या मुद्दा घेऊन देशभरात दोन हात करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.. ...
Shiv Sena News : डिपॉझिट जप्त झालं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और लढेंगे अशी गर्जना शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी केलीय. विशेषत गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना लढतेय पण ताकद नसताना लढायचंच नाही, फक्त डिपॉझिट जातं म्हणून पक्षच वाढवायचाच नाही अस ...