संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
गोवा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातल्या नेत्यांमुळे रंगत आलीय. म्हणजे बघा ना, देवेंद्र फडणवीस दररोज शरद पवार आणि संजय राऊतांवर हल्लोबोल करतात. पवारांना फडणवीस साडेतीन जिल्ह्याचे नेते म्हणाले तर संजय राऊतांना नटसम्राट करा अशी बोचरी टीका फडणवीसांनी ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर निवडणुकीला उभे राहिल्यास कोणीही त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असं सांगत पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोला लगावला. उत्पल पर्रीकर यांना पाठिंब्याची चर्चा क ...
Goa Election 2022 : Sanjay Raut On Congress कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय वातावरण तापतं... आणि आघाडी, युती यांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहायला लागते. कोण कुणासोबत हातमिळवणी करणार, कोण कुणाला एकटं पाडणार अशा अनेक चर्चा झडू लागतात. आताही पाच ...
महाराष्ट्रातील नेतेमंडळी सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत... त्यामागचं कारण आहे निवडणुका.. विशेष म्हणजे या निवडणुका महाराष्ट्रात नसतानाही महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. उत्तर प्रदेश, गोव्यासह देशात पाच राज्यात निवडणुका होत ...
उद्धव ठाकरे असोत वा शरद पवार. दोघांना शक्य तितके टोचून बोलायला चंद्रकांत पाटील नेहमीच पुढे असतात. आता बैठका घ्यायला पवार...निर्णय घ्यायला पवार...मग मुख्यमंत्रीही पवारांनाच करा ना, असा टोमणा चंद्रकांतदादांनी नुकताच मारला. तोच आता पाटलांनी पवार आणि ठाक ...
भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री @Devendra Fadnavis यांच्याकडे एक महत्वाची जबाबदारी दिलीय. आणि याचं जबाबदारीवर शिवसेना खासदार @Sanjay Raut यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फडणवीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्याचे प्रभारी म्हणून ...
5 State Election 2022 (Uttar Pradesh, Punjab, Uttarakhand, Manipur and Goa) : भाजपच्या अनेक नेत्यांनी दिला पक्षांचा राजीनामा, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यात आमदारांचे राजीनामे, भाजपला लागलेल्या गळतीवरुन संजय राऊतांचा भाजपला टोला. गोवा आणि उत्तर प्रदेश ...
प्रादेशिक पक्ष ही आपली ओळख पुसून टाकण्यासाठी शिवसेना आता झटतेय. उत्तरप्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनं लढणार आहे. गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी युती आहे तर उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे. यापूर्वीही राज्याबाहेर हात-पाय पसरायच ...