लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'सरन्यायाधीशांचे स्वागत करणे हा प्रोटोकॉल; कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं'; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका - Marathi News | 'Welcoming the Chief Justice is protocol; Those with jaundice see everything yellow'; Chitra Wagh criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरन्यायाधीशांचे स्वागत करणे हा प्रोटोकॉल; कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं'; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका

संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना वाघ म्हणाल्या की, राऊत यांची तब्येत ठीक आहे की नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांच्या वक्तव्यांचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे दिसते. प्रोटोकॉलच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न के ...

“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट - Marathi News | sanjay raut reaction over bihar bhavan in mumbai and said we will built maharashtra bhavan in patna bihar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट

Sanjay Raut News: आम्ही बिहारमधील पाटणा येथे भव्य ३० मजली महाराष्ट्र भवन उभारू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut : "ऐन दिवाळीत किमो... पाणीही पिता येत नाही, फार यातनादायी"; संजय राऊतांना झालं होतं कॅन्सरचं निदान - Marathi News | Shivsena UBT leader Sanjay Raut diagnosis with stomach cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ऐन दिवाळीत किमो, पाणी पिता येत नाही, यातनादायी"; संजय राऊतांना झालं होतं कॅन्सरचं निदान

Sanjay Raut And Cancer : संजय राऊत यांनी स्वत:च कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे.  ...

“लोढांनी मुंबईत डोनाल्ड ट्रम्प टॉवरमधील ट्रम्प शब्द हटवावा”; KEM प्रकरणी संजय राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut demands that lodha should remove the word trump from donald trump tower in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोढांनी मुंबईत डोनाल्ड ट्रम्प टॉवरमधील ट्रम्प शब्द हटवावा”; KEM प्रकरणी संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: केईएममधील राजा एडवर्ड हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे. त्यामुळे हे नाव बदलावे, अशी सूचना मंगल प्रभात लोढा यांनी केली. ...

"धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्यायदेवते त्यांना...", 'तो' फोटो अन् संजय राऊतांना संताप अनावर - Marathi News | "The bow, arrow and clock have been decided, may the gods of justice...", 'That' photo and Sanjay Raut are furious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्यायदेवते त्यांना...", 'तो' फोटो अन् संजय राऊतांना संताप अनावर

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहेत. या प्रकरणाची सुनावणी दोन-तीन दिवसांपूर्वी सुरू होणार होती, पण ती लांबणीवर गेली. अशातच सरन्यायाधीश सूर्य कांत महाराष्ट्रात दौऱ्यावर असून, त्यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने चर्चेचा ठ ...

"...म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!", शिंदे-सरन्यायाधीशांचा फोटो बघून संजय राऊत संतापले - Marathi News | "...So three years date by date!", Sanjay Raut got angry after seeing the photo of Shinde-Chief Justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!", शिंदे-सरन्यायाधीशांचा फोटो बघून संजय राऊत संतापले

Sanjay Raut on CJI Surya kant and Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या स्वागताचे फोटो पोस्ट केले. याच फोटोवरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.  ...

'फडणवीस दावोसमधून मुंबईत आल्यावर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात', संजय राऊत काय बोलले? - Marathi News | 'Some different developments may happen when Fadnavis comes to Mumbai from Davos', what did Sanjay Raut say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीस दावोसमधून मुंबईत आल्यावर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात', संजय राऊत काय बोलले?

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेसेना आणि मनसे एकत्र आल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले. स्थानिक भाजपामध्ये अस्वस्थता आहे, तर उद्धवसेनेतून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

"आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा अन् मार्गदर्शन घेतात का?" राऊतांचा टोला, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Does Modi now seek energy inspiration and guidance from Eknath Shinde Raut's target, what exactly did he say | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा अन् मार्गदर्शन घेतात का?" राऊतांचा टोला, नेमकं काय म्हणाले?

राऊत पुढे म्हणाले, "बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहतात किंवा आदरांजली वाहतातना, ते वहायलाच पाहिजे. अशा अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांना आज आदरांजली वाहिली. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होते. मी कालच असे म्हणालो की लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळ ...