संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
राज्य सरकारमध्ये ८०० कोटी रुपयांचा ‘रुग्णवाहिका घोटाळा’ झाला असून हा निधी शिंदेसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या ट्रस्टकडे वळविण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. ...
Sanjay Raut News: मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण असून, नियंत्रणाबाहेर स्थिती गेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते, असा दावा संजय राऊतांनी केला. ...
Sanjay Raut News: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सातत्याने धर्म आणि समाजाविषयी विष पेरले जात आहे. देशात आणि समाजात दुही राहता कामा नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले. ...