संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची कोर्टासमोर भेट झाली. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. ...
Andheri Bypoll 2022: अंधेरी पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता, असा दावा संजय राऊतांनी केला. ...
भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटचा संबंध संजय राऊतांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्राशी जोडला जात आहे. ...