लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, फोटो

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप - Marathi News | munnabhai mbbs actor vishal thakkar is missing since 10 years know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप

अभिनेत्याने टीव्ही मालिकांमध्येही केलं काम, अचानक झाला गायब ...

'मुन्नाभाई MBBS'मधील 'चिंकी'चा लूक पूर्ण बदलला, २२ वर्षांनंतर अशी दिसते संजय दत्तची नायिका - Marathi News | 'Chinki's' look in 'Munnabhai MBBS' has completely changed, this is what Sanjay Dutt's heroine looks like after 22 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई MBBS'मधील 'चिंकी'चा लूक पूर्ण बदलला, २२ वर्षांनंतर अशी दिसते संजय दत्तची नायिका

Munnabhai MBBS Movie : 'मुन्नाभाई MBBS' चित्रपटात डॉ. सुमन अस्थाना उर्फ 'चिंकी'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ग्रेसी सिंगलाही खूप लोकप्रियता मिळाली होती. मात्र, २२ वर्षांनंतर आता ग्रेसीचा संपूर्ण लूक बदलला आहे, तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्ही थक्क व् ...

कोण होती संजू बाबाची पहिली पत्नी? वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | bollywood actor sanjay dutt first wife richa sharma she was passed away at the age of 32 know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण होती संजू बाबाची पहिली पत्नी? वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मान्यतापेक्षाही सुंदर दिसायची संजय दत्तची पहिली पत्नी! वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप ...

'परिणीता'मध्ये संजय दत्तसोबत होता इंटिमेट सीन, त्याआधी काय घडलं? विद्या बालन म्हणाली... - Marathi News | vidya balan recalls parineeta intimate scene with sanjay dutt how he made her comfortable | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'परिणीता'मध्ये संजय दत्तसोबत होता इंटिमेट सीन, त्याआधी काय घडलं? विद्या बालन म्हणाली...

शूटआधी संजय दत्तने माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला...विद्याने सांगितलं नक्की काय घडलं ...

महादेवावर अपार श्रद्धा असलेले बॉलिवूड स्टार्स; काहींनी गोंदवला महादेवाचा टॅटू! - Marathi News | Bollywood Celebrities Biggest Devotees Of Lord Shiva Ajay Devgn Sara Ali Khan Sanjay Dutt Raveena | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महादेवावर अपार श्रद्धा असलेले बॉलिवूड स्टार्स; काहींनी गोंदवला महादेवाचा टॅटू!

जाणून घ्या कोणते स्टार्स आहेत शिवभक्त ...

माधुरी दीक्षितला 'आय लव्ह यू' म्हणाला अन् संसार मोडला; कोण आहे तो अभिनेता? - Marathi News | This actor's married life was ruined because of Madhuri Dixit, who is he? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितला 'आय लव्ह यू' म्हणाला अन् संसार मोडला; कोण आहे तो अभिनेता?

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातील एक किस्सा म्हणजे तिच्यामुळे एका अभिनेत्याचे वैवाहिक जीवन बरबाद झालं होतं. ...

काय सांगता! महिला फॅनने संजय दत्तच्या नावावर केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं? - Marathi News | when sanjay dutt got to know female fan left her 72cr property for him what happened next | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! महिला फॅनने संजय दत्तच्या नावावर केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं?

फॅन असावा तर असा! संजूबाबाच्या नावावर चाहतीने केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं? ...

Photos : मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती, सलमान, संजय दत्त ते रणबीरने घेतलं गणेशाचं दर्शन - Marathi News | Eknath Shinde Ganpati 2024 Bollywood Celebrities Ganesh ji Darshan at Chief Minister of Maharastra Salman, Sanjay Dutt to Ranbir see Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती, सलमान, संजय दत्त ते रणबीरने घेतलं गणेशाचं दर्शन

मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीने हजेरी लावली. ...