लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
बाबा झाला ज्येष्ठ नागरिक;  म्हणे,आता मलाही पेन्शन मिळणार ना?   - Marathi News | sanjay dutt turns 60 wants pension now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा झाला ज्येष्ठ नागरिक;  म्हणे,आता मलाही पेन्शन मिळणार ना?  

बाबा की उम्र पर मत जाओ, अभी तो वह जवान है, असे जॅकी श्रॉफ गमती-गमतीत म्हणाले आणि बाबाही मूडमध्ये आला. ...

संजय दत्तची लेक त्रिशाला सांगतेय, आजही या दुःखातून सावरू शकलेले नाहीये - Marathi News | SANJAY DUTT'S DAUGHTER TRISHALA DUTT IS STILL REELING FROM HER BOYFRIEND'S DEATH | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तची लेक त्रिशाला सांगतेय, आजही या दुःखातून सावरू शकलेले नाहीये

सध्याचा काळ त्रिशालाच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ आहे. पण तरीही ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ...

बॉलिवूडमधून गायब झालेल्या या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, दिसला संजय दत्तच्या पार्टीत - Marathi News | forgotten actor kumar gaurav at sanjay dutt birthday party looks unrecognisable flop career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून गायब झालेल्या या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, दिसला संजय दत्तच्या पार्टीत

संजय दत्तने नुकताच ६०वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सेलिब्रेटी व कुटुंबातील मंडळींनी हजेरी लावली होती. ...

Sanjay Dutt Birthday Special : या कारणामुळे संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला... - Marathi News | Why did Sanjay Dutt and Gulshan Grover want to beat Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sanjay Dutt Birthday Special : या कारणामुळे संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला...

संजय दत्त गुलशन ग्रोव्हरला घेऊन ऋषी कपूरला मारण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. हा किस्सा गुलशननेच एका मुलाखतीत सांगितला होता. ...

Birthday Special : संजय दत्तला ‘बॉस’ आठवला आणि ‘महाराणी’चा जन्म झाला ! - Marathi News | sanjay dutt was the reason sadashiv amrapurkar got his cult character maharani in sadak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : संजय दत्तला ‘बॉस’ आठवला आणि ‘महाराणी’चा जन्म झाला !

‘शोले’तील गब्बर, ‘मिस्टर इंडिया’तील मोगॅम्बो, ‘सडक’ या चित्रपटातील महाराणी आणि ‘शान’मधील शाकाल या पात्रांची नावे आजही लोक विसरलेले नाहीत. यापैकीच एक पात्र अभिनेता संजय दत्तची देण आहे. ...

‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल - Marathi News | Turning point for career in 'Baba' cinema - Deepak Dobriyal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल

दिपक दोब्रीयालने ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ ... ...

मान्यता दत्तने केले होते सी-ग्रेड चित्रपटांत काम, संजय दत्तने एका रात्रीत गायब केल्या होत्या सीडी-डीव्हीडी  - Marathi News | manyata dutt birthday special and her love story with sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मान्यता दत्तने केले होते सी-ग्रेड चित्रपटांत काम, संजय दत्तने एका रात्रीत गायब केल्या होत्या सीडी-डीव्हीडी 

अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिचा आज (22 जुलै) वाढदिवस. 2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख. ...

संजय दत्तच्या बाबा सिनेमाचा दमदार ट्रेलर आऊट - Marathi News | Trailer release of movie baba producer sunjay datt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या बाबा सिनेमाचा दमदार ट्रेलर आऊट

संजय दत्तच्या बाबा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. ...