लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
अन् संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नी मान्यताच्या ‘त्या’ सिनेमाच्या सीडी!! - Marathi News | interesting facts about sanjay dutt wife Maanayata Dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नी मान्यताच्या ‘त्या’ सिनेमाच्या सीडी!!

संजय दत्त आणि मान्यता दत्त हे दोघे सध्या दुबईत आहेत. आनंदात संसार करत आहेत. संजयच्या पडत्या काळात मान्यताने त्याला आधार दिला.  संजयनेही मान्यतासाठी जीवाचे रान केले. ...

लग्नाआधीच दिग्दर्शकानं माधुरी दीक्षितला घातली होती अजब अट, तिच्याकडून साईन करून घेतला होता 'नो प्रेग्नन्सी क्लॉज' - Marathi News | Even before the marriage, the director had imposed a strange condition on Madhuri Dixit, who had signed a 'No Pregnancy Clause'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच दिग्दर्शकानं माधुरी दीक्षितला घातली होती अजब अट, तिच्याकडून साईन करून घेतला होता 'नो प्रेग्नन्सी क्लॉज'

दिग्दर्शकाने लग्नाआधीच माधुरी दीक्षितकडून साईन करून घेतला होता 'नो प्रेग्नन्सी क्लॉज' ...

जेव्हा ‘त्या’ रात्री नशेत तर्र असलेल्या संजय दत्तला खोलीत पाहून प्रचंड घाबरल्या होत्या श्रीदेवी...! - Marathi News | Sanjay Dutt entered Sridevi's hotel room in a drunk state during Himmatwala shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा ‘त्या’ रात्री नशेत तर्र असलेल्या संजय दत्तला खोलीत पाहून प्रचंड घाबरल्या होत्या श्रीदेवी...!

हा किस्सा 80 च्या दशकातला. श्रीदेवी त्याकाळात मोठ्या सुपरस्टार होत्या तर संजय दत्त अगदी नवखा सिनेइंडस्ट्रीत आला होता... ...

ध्रुव वर्माचा 'द गुड महाराजा' १७ डिसेंबर, २०२२ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Dhruv Verma took less fees for 'The Good Maharaja' film for this reason, you will appreciate it by reading | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ध्रुव वर्माचा 'द गुड महाराजा' १७ डिसेंबर, २०२२ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता ध्रुव वर्माने 'नो मीन्स नो'मध्ये काम केल्यानंतर आता तो द गुड महाराजा या चित्रपटात झळकणार आहे ...

असं काय घडलं की संजूबाबाची लेक त्रिशाला दत्तला ७ वर्षांचे रिलेशनशीप लागलं तोडावं, तिनेच केला खुलासा - Marathi News | What happened is that Sanju Baba's daughter Trishala Dutt had a 7 year relationship to break up, she revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की संजूबाबाची लेक त्रिशाला दत्तला ७ वर्षांचे रिलेशनशीप लागलं तोडावं, तिनेच केला खुलासा

त्रिशलाने नुकतेच तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्राम स्टोरीवरुन संवाद साधला. त्यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याचा खुलासा केला. ...

संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांचा संसार मोडण्यामागे ही व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | Did Sanjay Dutt date Madhuri Dixit? Here's what Dutt's ex-wife Richa Sharma's sister has to say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांचा संसार मोडण्यामागे ही व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमध्ये असे बरेच कपल्स आहेत. ज्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि ते विभक्त झाले. ...

म्हणून संजय दत्तने लेकीला ठेवले बॉलिवूडपासून दूर, परदेशात करते हे काम ! - Marathi News | For This Reason Sanjay Dutt Daughter Trishala Dutt Stays Away From Bollywood, doing this work abroad! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून संजय दत्तने लेकीला ठेवले बॉलिवूडपासून दूर, परदेशात करते हे काम !

Trishala Dutt Unknown Facts: त्रिशाला दत्तने सिनेमात कधीही काम करु नये ही आपली इच्छा आहे असं संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. ...

एका अपघाताने बदलले होते नर्गिस यांचं आयुष्य, राज कपूर यांना सोडून सुनील दत्त यांच्याशी केलं लग्न - Marathi News | Nargis slipped into depression after her split with raj kapoor then actress met sunil dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका अपघाताने बदलले होते नर्गिस यांचं आयुष्य, राज कपूर यांना सोडून सुनील दत्त यांच्याशी केलं लग्न

राज कपूर आणि नर्गीस दत्त यांची लव्हस्टोरी फारच गाजली होती. ...