अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Aryan Khan Drugs Case: सध्या सोशल मीडियावर १९९३ सालचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी संजय दत्तला पाठिंबा दिला होता. ...
Tina ambani : १९८१ मध्ये त्यांनी रॉकी चित्रपटात संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याकाळी संजय दत्तसोबतच्या त्यांच्या अफेअरच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. ...
Aryan Khan Arrest Updates: ५६ वर्षीय प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदे यांना हाय प्रोफाईल केस लढणं नवीन नाही. माने-शिंदे यांनी याआधीही बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या कुटुंबासाठी वकिली केली आहे. ...
Vaastav fracture bandya :राजस्थानमधील शिमला गावी जन्म झालेला जॅक इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत होता. मात्र, अभिनयाच्या ओढीमुळे त्याने ही नोकरी सोडली आणि बॉलिवूडची वाट धरली. ...
चित्रपट अभिनेते संजय दत्त यांनी शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी संग्रहालयाचे कौतुक करीत पुढच्या नागपूर भेटीत येथे एक दिवस निश्चित घालविण्याचे आश्वासनही दिले. ...