अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय? ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला... जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन' ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही... शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन ड्रॅगन कॅप्सूलने उड्डाण केले काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय... माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर भिवंडी वाडा महामार्गाची दुरावस्था; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
संजय दत्त, मराठी बातम्या FOLLOW Sanjay dutt, Latest Marathi News अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर स्टारर 'संजू' सिनेमाचं पोस्टर, टीझरनंतर दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी 'संजू' सिनेमा हा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा बायोपिक आहे. ...
सध्या या सिनेमच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे या ट्रेलरमधून अनेक संजय दत्तबाबत अनेक गोष्टींचे खुलासेही झाले आहेत. ...
संजय दत्तच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा प्रत्येक संवाद प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. ...
आमिर खान याने 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दंग्यातील त्याचा एक अनुभव सांगितलाय. यासोबतच आगामी संजू या सिनेमाबाबतही त्याने एक खुलासा केला. ...
संजय दत्तच्या बायोपिकच्या टीझर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचणार ...
संजय दत्त आणि रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच या सिनेमाचा टीझर रिलीज केला जाणार आहे. ...
कलंक सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता संजय दत्त तब्बल 21 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. ...
माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या दोघांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. ...