पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या... जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्... ...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ 'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि... गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा ‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’
संजय दत्त, मराठी बातम्या FOLLOW Sanjay dutt, Latest Marathi News अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
जे लोक धुम्रपान करत नाहीत त्यांनाही आजार होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांच्या कॅन्सर हा तुम्ही किती प्रमाणात धुम्रपान करत आहात यावर अवलंबून असतो. ...
कॅन्सर!! याच आजाराने त्याची आई त्याच्यापासून हिरावून घेतली होती. ...
'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत. ...
वाचा, युवीचे ट्वीट...संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याची बातमी आली आणि बॉलिवूडसह संजूबाबाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ...
चित्रिकरणापासून ब्रेक घेत असल्याचं संजयनं आज ट्विट करून सांगितलं होतं ...
गेल्या शनिवारी श्वसनास त्रास जाणवू लागल्यानंतर संजयला मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. ...