शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : घटस्फोटानंतर संजय दत्त पुरवतो दुसऱ्या पत्नीचे लाड?; आजही तिच्या शॉपिंगवर करतो खर्च

फिल्मी : ‘महादेव ॲप'नंतर सट्टेबाजी ॲपचे नवे बॉलीवूड कनेक्शन उघड; संजय दत्त, सुनील शेट्टीची दुबईतील पार्टीला हजेरी 

फिल्मी : संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...'

फिल्मी : संजय दत्त-जुहीचा पहिला चित्रपट बनायला लागली होती तब्बल 7 वर्षे, रिलीज होता झाला FLOP

फिल्मी : 'मुन्नाभाई ३'चे शूटिंग सुरू? मुन्नाभाई-सर्किट जोडीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

फिल्मी : “मी तुझं लग्न लावून देतो”, अमिषा पटेलला असं का म्हणाला संजय दत्त? अभिनेत्रीनेच केला खुलासा

फिल्मी : संजय दत्तची लेक त्रिशाला आणि पत्नी मान्यताच्या वयात आहे इतका फरक, आकडा पाहून व्हाल हैराण

फिल्मी : खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...'

फिल्मी : एकत्र काम करुनही संजय दत्तला पडला होता दिलीप प्रभावळकरांचा विसर; सेटवर दाखवली नाही ओळख?