शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : Sanjay Dutt: स्फोटाच्या सीक्वेन्सच्या शूटिंगमध्ये जखमी झाल्याची बातमी आल्यानंतर संजय दत्तने केलं ट्विट, सांगितले सत्य

फिल्मी : सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूडचा 'खलनायक' जखमी; संजय दत्तवर उपचार सुरू

फिल्मी : ‘लव्ह स्टोरी’फेम कुमार गौरव सध्या काय करतो? संजय दत्तच्या सख्या बहिणीशी केलंय लग्न

फिल्मी : Video: 'मुंबईत आलो तेव्हा एकटा होतो, हा व्यक्ती मदतीला आला', शाहरुखने केले कौतुक, कोण आहे तो..?

फिल्मी : Jawan : शाहरूखच्या ‘जवान’मध्ये नवा ट्विस्ट, अल्लू अर्जुनच्या जागी संजूबाबाची एन्ट्री...!

फिल्मी : कन्फर्म ; ‘हेरा फेरी ३’मध्ये ‘मुन्नाभाई’ची एण्ट्री

फिल्मी : कशा अवस्थेत जगतेय संजय दत्तची दुसरी पत्नी? लिएंडर पेससोबत घेतलेला घटस्फोट

फिल्मी : Hera Pheri 3: कन्फर्म!! ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘मुन्नाभाई’ची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

फिल्मी : रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : लग्नापूर्वी प्रेग्नंट राहिलेल्या महिमा चौधरीचा मोडला दोनदा संसार; आता जगतीये एकाकी जीवन