Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
अर्जुन रामपाल (Arjun Rampal) लवकरच 'धुरंधर' (Dhurandhar Movie) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यातील अर्जुन रामपालचा एक सीन खूप चर्चेत आला आहे. ...
Gracy Singh : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ त्यांच्या स्मित हास्याने लोकांवर जादू केली होती. कोणताही चित्रपट हिट करण्यासाठी त्यांची स्माइल आणि निरागसता पुरेशी होती. त्यांच्यापैकीच एक म्हणजे ग्रेसी सिंग. ...