शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय बर्वे

नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुखपद भूषविलेले संजय बर्वे हे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे (एसआयटी) प्रमुखपद त्यांनी भूषवले होते. संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

राजकारण : आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?'; पडळकर यांचा टीकेचा बाण

मुंबई : संजय बर्वेंचीही आयपीएसच्या ‘फेअरवेल’कडे पाठ!

क्राइम : मुंबई पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हान, ठोस उपाययोजनांची गरज

मुंबई : मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती

क्राइम : सस्पेन्स कायम! मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची उद्या घोषणा

क्राइम : पोलीस आयुक्त संजय बर्वे अडचणीत; कुटुंबाला मिळालेल्या कंत्राटाची चौकशी

मुंबई : पोलीस आयुक्तांच्या अडचणीत होणार वाढ; गृहमंत्र्यांनी मागवली माहिती 

मुंबई : संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री 

नागपूर : संजय बर्वेंनी अजित पवारांची सिंचन घोटाळ्यातील भूमिका तपासली होती : हायकोर्टात सुधारित प्रतिज्ञापत्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, मुंबईच्या सुरक्षेचा घेतला आढावा