कुपवाड शहरातील अहिल्यानगर परिसरातील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत गोदामाच्या समोरील पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कमरेला दगड बांधून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आला. ...
छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक अशा 16016 पूरग्रस्त लाभार्थ्यांसाठी 63 कोटी 05 लाख 75 हजार 98 रूपये इतकी रक्कम तहसिल कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे. ...
पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस पक्षी, औषधे व साहित्य मिळाले. मात्र, नंतर ते मिळणे बंद झाले. शिवाय कंपनीने अंडी व पक्षी खरेदी बंद केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ...
कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे. ...
वधू पक्षाकडून राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया आदी मंडळींनी सर्व विधी पार पाडला. स्पेन आणि इंग्लंडवरुन आलेल्या वधू पक्षाकडील महिला नऊवारी साडी नेसून, तर पुरुष मंडळी भारतीय वेशभूषेत विवाह समारंभात सहभागी झा ...
गरीब व गरजू रुग्णांचा आधार असणा-या मिरज सिव्हिलमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड रुग्णांच्या जिवावर बेतली आहे. औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षायादी या असुविधांसह आता उपचारही नाकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. ...
भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे. राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला ...
शनिवारी रात्री विश्वेष घोडके, विशाल घोडके, धोंडीराम घोडके व अन्य तिघेजण राहमतुल्ला हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी पार्सल जेवण मागितल्यानंतर हॉटेल बंद झाल्याचे वेटरने सांगितल्याने, विश्वेष याची वेटरसोबत बाचाबाची झाली. ...