शिरसगावच्या गावकऱ्यांनी अन्य गावातील व्यक्तींना गावात प्रवेश बंदी केली आहे. याबाबत बुधवारी कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या ग्रामसमितीने निर्णय घेतला. ...
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २5 मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप ...
सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 535 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 37 व्यक्ती आसोलेशन कक्षात दाखल असून या सर्व व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 22 जणांचे स्वाब निगेटीव्ह असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ...
कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्ट, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी ...