दोन आठवड्यापूर्वी दिल्लीत निजामुद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी जगभरातील लोक आले होते. यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासनाने शोध घ ...
संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल २०० मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. ...
कोरोनाच्या संसर्गाचा धोका असूनही जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कुपवाड, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ९५ उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील या उद्योगांना कोरोनाबरोबरच कामगारांच्या टंचाईचा फटका ब ...
कोरोनामुळे सुरू झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने आता नागरिकांना बहुतांश व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करण्यास भाग पाडले आहे. घरपोहोच भाजीपाला, साहित्य पुरवठा सेवा, औषधे, तक्रारी, माहिती, बँकिंगचे व्यवहार, गॅसचे बुकिंग अशा प्रत्येक प्रकारच्या गोष्टी मोबाईल ...
सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. ... ...
आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत आॅनलाईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्यांचे व्यवहार बंद पडले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प आहे. बाजार व सर्व प्रकारचे व्यवह ...
या यंत्रमागांवर प्रतिदिन चार लाख मीटर कापड उत्पादन होते. परंतु, लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी, दररोज एक कोटी रुपयांचे कापड उत्पादन बुडाले आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी, तसेच कामगारांचे जीवन सुखकर होण्यासाठी यंत्रमागधारका ...