लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sorghum Market : देऊळगाव राजा बाजार समितीत शाळू कडाडली, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 22 april 2024 Todays Sorghum Market Price In sangli market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : देऊळगाव राजा बाजार समितीत शाळू कडाडली, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्वारीची केवळ चार हजार क्विंटल आवक झाली. ...

कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरींना किती मते मिळणार?; भविष्य सांगा अन् २१ लाख जिंका; अंनिसचे आव्हान - Marathi News | Predict how many votes Kangana Ranawat, Rahul Gandhi, Nitin Gadkari will get and win 21 lakh, Annis challenge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरींना किती मते मिळणार?; भविष्य सांगा अन् २१ लाख जिंका; अंनिसचे आव्हान

आव्हान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना अंनिसने दिली प्रश्नावली ...

बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार, २५ एप्रिलच्या बैठकीत होणार निर्णय - Marathi News | Action will be taken by Congress against rebel Vishal Patil, The decision will be taken in the April 25 meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार, २५ एप्रिलच्या बैठकीत होणार निर्णय

महाविकास आघाडीत मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्याची मागणी होती ...

सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी जमिनीवर बसून साधला बेघरांशी संवाद, कौशल्यानुसार काम देण्याची दिली ग्वाही - Marathi News | Commissioner of Sangli Municipal Corporation sat on the ground and interacted with the homeless | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी जमिनीवर बसून साधला बेघरांशी संवाद, कौशल्यानुसार काम देण्याची दिली ग्वाही

कौशल्यानुसार लाभार्थ्यांना काम देण्याची ग्वाही ...

रेल्वेकडून सांगलीकरांना उन्हाळी सुटीची खास भेट; सांगली, पुणे मार्गे हुबळी-अहमदाबाद विशेष गाड्या धावणार - Marathi News | Hubli-Ahmedabad special summer train halted at Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेकडून सांगलीकरांना उन्हाळी सुटीची खास भेट; सांगली, पुणे मार्गे हुबळी-अहमदाबाद विशेष गाड्या धावणार

सांगली : उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वेने सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी-अहमदाबाद या विशेष उन्हाळी गाडीला सांगलीत थांबा मंजूर केला ... ...

कोल्हापूर विभागाच्या साखर उताऱ्यात घट; शेतकऱ्यांना बसेल का याचा फटका - Marathi News | Decline in sugar recovery of Kolhapur Division; Will farmers get affect on payment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर विभागाच्या साखर उताऱ्यात घट; शेतकऱ्यांना बसेल का याचा फटका

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. या हंगामात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ४० साखर कारखान्यांनी आपले हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, २ कोटी ४० लाख ८२ हजार ७४१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ...

बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी - Marathi News | Attempts by senior Congress leaders to persuade rebel Congress candidate Vishal Patil failed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी

जयंत पाटील यांचा चारवेळा खुलासा ...

Sangli: बैलांना बॅटरीचा शॉक, लाठ्यांनी मारहाण; शर्यतींमधील छळसत्र सुरूच; तासगाव तालुक्यातील प्रकार - Marathi News | bullocks were beaten with sticks and battery shocked during bullock cart races In Tasgaon and Palus taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बैलांना बॅटरीचा शॉक, लाठ्यांनी मारहाण; शर्यतींमधील छळसत्र सुरूच; तासगाव तालुक्यातील प्रकार

परवानगीलाच दिला जातोय फाटा ...