lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : देऊळगाव राजा बाजार समितीत शाळू कडाडली, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव 

Sorghum Market : देऊळगाव राजा बाजार समितीत शाळू कडाडली, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव 

Latest News 22 april 2024 Todays Sorghum Market Price In sangli market yards | Sorghum Market : देऊळगाव राजा बाजार समितीत शाळू कडाडली, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव 

Sorghum Market : देऊळगाव राजा बाजार समितीत शाळू कडाडली, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्वारीची केवळ चार हजार क्विंटल आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्वारीची केवळ चार हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्वारीची केवळ चार हजार क्विंटल आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 2100 रुपयांपासून ते 4600 रुपयांपर्यंत दर मिळाला. दररोज शाळू ज्वारीला सर्वाधिक भाव मिळत आहे. मात्र आज आतापर्यंतच्या हंगामातील सर्वाधिक 7455 रुपयांचा भाव देऊळगाव राजा बाजार समितीत मिळाला. 

आज 22 एप्रिल 2024 पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ज्वारीची सर्वाधिक 996 क्विंटल लोकल ज्वारीची आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2136 रुपये ते 3500 रुपये दर मिळाला. तर दादर ज्वारीला सरासरी 2032 रुपये ते 3300 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते  3550 रुपये दर मिळाला. 

मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सरासरी 4200 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीला सरासरी 4600 रुपये दर मिळाला. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज भाव वधारल्याचे दिसून आले. मात्र सोलापूर बाजार समितीत सरासरी 3400 रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला धुळे बाजारात 2150 रुपये तर तुळजापूर बाजारात 3250 रुपये दर मिळाला. 

शाळू ज्वारीचा बाजारभाव 

शाळू ज्वारीला सांगली बाजारात सरासरी 3850 रुपये दर मिळाला. काल हाच दर 4500 रुपयावर होता. मात्र तब्बल 650 रुपयांची घसरण या बाजार समितीत झाली. दुसरीकडे देउळगाव राजा बाजार समितीत आजच्या दिवसातील आणि हंमागातील सर्वाधिक 7455 रुपयांचा दर मिळाला. मात्र केवळ या ठिकाणी केवळ एक क्विंटल शाळू ज्वारीची आवक झाली होती.  

असे आहेत आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/04/2024
शहादा---क्विंटल25200023342136
करमाळा---क्विंटल248285146513500
राहता---क्विंटल3245024902470
धुळेदादरक्विंटल85209028302450
जळगावदादरक्विंटल237264533503300
जलगाव - मसावतदादरक्विंटल30260026002600
शहादादादरक्विंटल30220035012841
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल17199227002032
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल176217522252200
सांगलीहायब्रीडक्विंटल243318035003340
नागपूरहायब्रीडक्विंटल4340036003550
धरणगावहायब्रीडक्विंटल100195022252100
जळकोटहायब्रीडक्विंटल107352138513721
मुंबईलोकलक्विंटल996250056004200
सोलापूरमालदांडीक्विंटल3340034003400
पुणेमालदांडीक्विंटल700400052004600
बीडमालदांडीक्विंटल14165029902407
परांडामालदांडीक्विंटल38275032933180
धुळेपांढरीक्विंटल491195522162150
तुळजापूरपांढरीक्विंटल120250038003250
दुधणीपांढरीक्विंटल81237534102900
पैठणरब्बीक्विंटल2212121212121
गेवराईरब्बीक्विंटल33190030902500
किल्ले धारुररब्बीक्विंटल10230028002800
सांगलीशाळूक्विंटल260350042003850
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल48205025572304
परतूरशाळूक्विंटल7200023002100
देउळगाव राजाशाळूक्विंटल1745574557455
कल्याणवसंतक्विंटल3320036003400


 

Web Title: Latest News 22 april 2024 Todays Sorghum Market Price In sangli market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.