लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

झाडे लावा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा; सांगलीत शिवकिसान फाउंडेशनतर्फे अनोखी स्पर्धा - Marathi News | Plant trees win a prize of Rs 50000 in Sangli; A unique competition by Shivkisan Foundation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :झाडे लावा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा; सांगलीत शिवकिसान फाउंडेशनतर्फे अनोखी स्पर्धा

सांगली : येथील शिव किसान जनसेवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिले बक्षीस ५० ... ...

Maharashtra Heavy Rainfall सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आज अखेर १ हजार ८१ मिलिमीटर पावसाची नोंद - Marathi News | Maharashtra Heavy Rainfall: In Sangli district, 1 thousand 81 mm rainfall was recorded at this place till today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heavy Rainfall सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आज अखेर १ हजार ८१ मिलिमीटर पावसाची नोंद

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांच्या उघडीपनंतर सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणात ११.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४.४७ टीएमसी उपयुक्त साठा आहे. ...

सांगलीत विधानभवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध - Marathi News | Protest against the government by anointing the posters of Vidhan Bhavan in Sangli for milk price hike | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत विधानभवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून आंदोलन : दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दराची मागणी ...

यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील    - Marathi News | Successful alumni will make educational institutions successful says Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील   

आरआयटीच्या ग्लोबल मेळाव्यात १९८३ पासूनच्या १५७० माजी विद्यार्थ्यांचा सहभाग. ...

एक किलो जांभळाला मिळतोय इतका दर - Marathi News | one kilo jamun get how much market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक किलो जांभळाला मिळतोय इतका दर

जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात; परंतु सध्या एक किलो जांभळाचा दर ३०० रुपयांपुढे गेला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. ...

सांगली जिल्हा बँकेच्या पलूस शाखेत अडीच लाखांचा अपहार, तत्कालीन शाखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Embezzlement of two and a half lakhs in Palus branch of Sangli District Bank, a case has been registered against the then branch officers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या पलूस शाखेत अडीच लाखांचा अपहार, तत्कालीन शाखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पलूस : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील औद्योगिक वसाहत शाखेत दोन लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी ... ...

Sangli: पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे ढग गडद, जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या - Marathi News | Sangli: Clouds of worry darken among farmers due to rains, 40.19 percent sowing in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे ढग गडद, जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या

Sangli News: शेतशिवार पेरणीकरिता सज्ज असूनही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीला काहीसा ब्रेक लागला आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात झाली असून बघता-बघता जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. ...

Sangli: पाथरपुंज येथे एक हजार मिलिमीटर पार पाऊसधारा, चांदोली धरणातील पाणीसाठ्यात वाढ  - Marathi News | Patharpunj of Sangli district recorded one thousand millimeters of rain, Increase in water storage in Chandoli dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पाथरपुंज येथे एक हजार मिलिमीटर पार पाऊसधारा, चांदोली धरणातील पाणीसाठ्यात वाढ 

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने तीन दिवसांच्या उघडीप दिल्यानंतर हजेरी लावली आहे. या धरणात ११.१३ ... ...